सेवानिवृत्ती नंतर सेवा उपदान रक्कम दिली नसल्यास संपर्क साधावा - अ‍ॅड.अरुण जवके

रुस्तम शेख यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी :- विविध आस्थापना मध्ये सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या विभागाने नियम व हिशोबा प्रमाणे सेवानिवृत्ती नंतर सेवा उपदान रक्कम म्हणजेच ग्रॅज्युटी दिली नसल्यास त्यांना फरकाची रक्कम मिळण्या करिता कामगार न्यायालयात प्रकरण दाखल करून तात्काळ लाभ मिळवता येतो.

     तरी अधिक माहिती करीता अ‍ॅड.अरुण जवके  यवतमाळ. मोबाईल नंबर 9970 913 884 या क्रमांका वर  संपर्क करावा असे विनंती अँड अरुन जवके यांनी केली आहे . या करीता आवश्यक कागदपत्रे पुढील प्रमाणे लास्ट salary slip, ग्रॅज्युटी ऑर्डर सर्विस बुक  नक्कल,आधार कार्ड .