कमिन्स जनरेटर टेक्नॉलॉजीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (Cummins Generator Technologies India Pvt Ltd) येथे वेतनवाढ करार संपन्न

पुणे : रांजणगाव औद्योगिक क्षेत्रातील कमिन्स जनरेटर टेक्नॉलॉजीज इंडिया. प्रायव्हेट लिमिटेड (Cummins Generator Technologies India Pvt Ltd) कंपनी व्यवस्थापन आणि कमिन्स जनरेटर टेक्नॉलॉजीज एम्प्लॉईज युनियन यांच्यामध्ये शुक्रवार दिनांक 31/03/2023 (Due Date) रोजी औचित्य साधून अत्यंत आनंददायी आणि उत्साही वातावरणात वेतन करार स्वाक्षांकित केला.

कराराची ठळक वैशिष्ठ्ये पुढीलप्रमाणे :

करार कालावधी : दि.1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2026 (3 वर्षासाठी)

पगारवाढ : रुपये 18850/- इतकी पगारवाढ करण्यात आली. ती खालील प्रमाणे 
तीन वर्षासाठी 18850/- रुपये या प्रमाणे (बेसिक 60% AVG)
1) 1 एप्रिल 2023 - 70% 13195/- रुपये पगारवाढ
2) 1 एप्रिल 2024  - 80% 15080/- रुपये पगार वाढ
3) 1 एप्रिल 2025  - 100% 18850/- रुपये पगार वाढ

मेडिक्लेम पॉलिसी :  मागील करारा नुसार चालु राहील 

नाईट शिफ्ट अलाउस : मागील करारा नुसार चालु राहील 

उत्पादकता वाढ : 9%(avg) उत्पादकता वाढ 

कंपनी रजा : सध्या चालू असलेल्या रजे मध्ये हजर 270 दिवसाच्या पुढे 1 EL ने वाढ

LTA :  रुपये 600/- ने वाढ करण्यात आली. रुपये 400/- वरून 1000/- वाढ, रुपये 4800/- वरून 12000/-

बोनस : बोनस अग्रीमेंट च्या व्यतिरिक्त minimun wadges च्या 20%.(Avg 35000/-) वार्षिक.

AWS या सिस्टिम मध्ये Pay for performance तीन वर्षासाठी 2900/-रु राहील

    सदर करारासाठी व्यवस्थापनातर्फे आर.एस.रमण (CGT Vice Precident), दिनेश झपके (CGT Operation Head), किरण क्षीरसागर (Plant Head), कौशलेंद्र कुमार (HR Head), सचिन आवटे (Plant HR), प्रविण शेट्टी (Production DGM), गणेश कुलकर्णी (Quality DGM), राजू बांडे  (Operation  DGM) तसेच कामगार प्रतिनिधी तर्फे अध्यक्ष प्रसाद चौधरी, जन.सेक्रेटरी अमोल पठारे, उपाध्यक्ष सचिन मा. यादव, खजिनदार श्री नितिन जाधव, सह. सेक्रेटरी सुभाष भोसले, सदस्य धिरज कांबळे, गणेश ढवळे यांनी करारावर स्वाक्षरी केल्या.

    व्यवस्थापन आणि युनियन यांनी win-win situation मध्ये कामगार आणि कंपनीचे हित साधणारा करार स्वाक्षांकित करून उत्साहाचे वातावरण कंपनीत आणि कामगार परीवारात निर्माण केले आहे.

    हा करार खऱ्या अर्थाने यशस्वी व ऐतिहासिक करण्यासाठी कुशाग्र बुद्धिमत्तेचे , राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाचे अध्यक्ष तसेच युनियन चे सल्लागार किशोरजी ढोकले यांचा सिंहाचा वाटा असून युनियन आणि मॅनेजमेंट यांच्यातील win win रिलेशन कसे मजबूत करायचे या बद्दल वेळोवेळी मार्गदर्शन दिले तसेच युनियनच्या सर्व सभासदांनी आजपर्यंत जो संयम ठेवला व कमिटिवर जो विश्वास दाखवला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार अशी भावना युनियन वतीने व्यक्त करण्यात आली.