अ‍ॅडिएंट इंडिया प्रा लिमिटेड (Adient India Pvt Ltd) हिंजवडी येथे कामगार व परिवारासाठी कोव्हिड लसीकरण

पुणे (हिंजवडी) : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी  कंपनीतील सर्व कायमस्वरुपी कामगार, कामगाराचे परिवार तसेच कंत्राटी कामगार यांच्यासाठी अ‍ॅडिएंट इंडिया प्रा.लिमिटेड (Adient India Pvt Ltd) कंपनी व्यवस्थापनाकडून लसीकरण आयोजित केले गेले. 

यामध्ये जवळपास १००० लसीकरणाचे उद्दिष्ट आहे. पहिल्या टप्प्यात कायमस्वरुपी कामगारांचे लसीकरण करण्यात आले आहे, पुढील आठवड्यात कामगारांचे परिवार व कंत्राटी कामगार यांचे नियोजन करण्यात आले आहे.

लसीकरण करण्यासाठी कंपनीचे एच आर डायरेक्टर अलोक वत्सा, उत्पादन डायरेक्टर गुरूराज कुलकर्णी, कारखाना मॅनेजर निलेश बेलसरे  यांच्या मार्गदर्शनाने व अदित्य बिर्ला हॉस्पिटल कडुन सतेंद्रजी व त्यांची टीम तसेच कंपनीकडून एच आर मॅनेजर सतीश कुलकर्णी , एच आर अधिकारी तृप्ती पाचपुते, विनोद वठारे ,स्टोअर मॅनेजर प्रकाश झेंडे ,अ‍ॅडमिन अधिकारी उदय ओक, योगेश हेडळकर, मैनुद्दीन, राजेश, चंद्रशेखर पोतदार, संजय यांनी योग्य नियोजन करून लसीकरण पुर्ण केले.

Adient India Pvt Ltd, Hinjewadi organized Covid vaccination for workers and families

Pune (Hinjewadi): To prevent the spread of corona, vaccination was organized by Adient India Pvt Ltd company management for all permanent workers, workers' families and contract workers.

It has a target of around 1000 vaccinations. Permanent workers have been vaccinated in the first phase, with families of workers and contract workers scheduled for next week.

Under the guidance of HR Director Alok Vatsa, Production Director Gururaj Kulkarni, Factory Manager Nilesh Belsare and Satendraji and his team from Aditya Birla Hospital as well as HR Manager Satish Kulkarni, HR Officer Tripti Pachpute, Vinod Vathare, Store Manager Prakash Zen. , Admin Officers Uday Oak, Yogesh Hedalkar, Mainuddin, Rajesh, Chandrasekhar Potdar, Sanjay completed the vaccination with proper planning.