महाराष्ट्र किमान वेतन सल्लागार मंडळ रचना व माहिती

किमान वेतन अधिनियम १९४८ च्या कलम ५ अन्वये सदर समिती संपूर्ण महाराष्ट्रातील उद्योगातील कामगारांच्या किमान वेतना बाबत अभ्यास करून किमान वेतन दराबाबत आवश्यक सल्ला/शिफारशी शासनास सादर करतात.

मंडळ रचना 

महाराष्ट्र किमान वेतन सल्लागार मंडळामध्ये अध्यक्ष, सचिव, मालक प्रतिनिधी, कामगार प्रतिनिधी, स्वतंत्र प्रतिनिधी असतात. 

      दि.१४ नोव्हेंबर २०१८ च्या शासन निर्णयाद्वारे महाराष्ट्र राज्य किमान वेतन सल्लागार मंडळाची पुनर्रचना करण्यात आली. ती खालीलप्रमाणे

अध्यक्ष :

डॉ.श्री.रघुनाथ बबनराव कुचिक

सचिव :

सचिव सहायक कामगार आयुक्त (ग्रावि) मुंबई

मालक प्रतिनिधी :

श्री.सुबोध रविंद्र देऊळगावकर 

श्री.राजेश अनिक दुबेवार 

श्री.मकरंद प्रभाकरराव देशपांडे 

श्री.निरंजन रामसिंग परदेशी 

श्री.राजीव वसंत सावरकर 

श्री.निरज बोरसे 

श्री.कन्हैयाला देविदास शार्दुल 

श्री.फहीम अमिन पटेल 

श्री.राजेश बलराम पेवल 

श्री.योगेश मानधनी     

कामगार प्रतिनिधी :

श्री.राजेश मनोरंजनसिंग गौतम 

अ‍ॅड.शैलेश मुंजे 

श्री.हरीष वाघ 

श्री.प्रभाकर मते 

श्री.राम साळगावकर 

श्री.केशव हनुमंत घोळवे 

श्री.सुशांत हिंदुराव गायकवाड

श्री.हरि नारायण चव्हाण 

श्री.दिपक भागवत ढाकणे 

श्री.सुधाकर पाटील

स्वतंत्र प्रतिनिधी :

श्री.विश्वेश प्रभाकर कुलकर्णी 

अ‍ॅड.श्रीधर व्यवहारे 

श्री.अमित सुडे

श्री.विक्रम सुदाम नागरे 

श्री.प्रदीप बाबासाहेब घोडे