पुणे : कामगारांच्या हक्कांसाठी आणि कायदेविषयक जनजागृतीसाठी कार्यरत असलेल्या कामगार नामा ट्रस्ट (नोंदणी क्र. F-0066327(PUN)) यांच्या वतीने रविवार, दि. ४ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १०.०० ते १२.०० या वेळेत ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यशाळेचा विषय:
औद्योगिक कलह कायदा (औद्योगिक संबंध कोड २०२०)
औद्योगिक कलह कायदा (औद्योगिक संबंध कोड २०२०)
या कार्यशाळेत खालील महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे:
कायद्याची पार्श्वभूमी, उद्देश व व्याप्ती, मध्यस्थी, लवाद व न्याय निर्णय - कामगार न्यायालय, औद्योगिक न्यायालय, राष्ट्रीय न्यायालय, करार व निवाडा, संप - टाळेबंदी, शिफ्ट व कामगार कपात, तक्रार निवारण समिती व कार्य समिती.

मार्गदर्शक:
डॉ. प्रकाश जोशी
माजी विभागीय संचालक, केंद्रीय कामगार शिक्षण मंडळ
संचालक, अभय ट्रेनिंग कन्सल्टन्सी
(कामगार कायदे विषयातील ३० वर्षांपेक्षा जास्त अनुभव)
डॉ. प्रकाश जोशी
माजी विभागीय संचालक, केंद्रीय कामगार शिक्षण मंडळ
संचालक, अभय ट्रेनिंग कन्सल्टन्सी
(कामगार कायदे विषयातील ३० वर्षांपेक्षा जास्त अनुभव)
ही कार्यशाळा विशेषतः MIDC मधील कामगार, HR अधिकारी, युनियन लीडर, कंत्राटदार, लेबर लॉ प्रॅक्टिशनर आणि कामगार कार्यकर्ते यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
सहभाग नोंदणीचे पर्याय:
पर्याय क्र. १: कामगार नामा मॅगझीन मेंबरशीप - रु. ७००/-
बुकिंग केल्यानंतर सेमिनारची Joining ID मिळेल. तसेच दोन महिन्याला १ याप्रमाणे वर्षात ६ अंक (द्विमासिक) घरपोच मिळतील.
बुकिंग केल्यानंतर सेमिनारची Joining ID मिळेल. तसेच दोन महिन्याला १ याप्रमाणे वर्षात ६ अंक (द्विमासिक) घरपोच मिळतील.
पर्याय क्र. २: प्रवेश फी - रु. २००/-
(फक्त सेमिनारमध्ये सहभागी होण्यासाठी)
(फक्त सेमिनारमध्ये सहभागी होण्यासाठी)
पर्याय क्र. ३: कामगार नामा मॅगझीन मेंबर्ससाठी - रु. १००/-
पेमेंट व संपर्क:
PhonePe / Google Pay - 8983070380 या नंबरवर पेमेंट करावे व पेमेंट स्क्रीनशॉटसह संपूर्ण नाव, पत्ता, मोबाईल नंबर याच नंबरवर व्हॉट्सअप करावा. QR कोड स्कॅन करूनही पेमेंट करता येईल.
PhonePe / Google Pay - 8983070380 या नंबरवर पेमेंट करावे व पेमेंट स्क्रीनशॉटसह संपूर्ण नाव, पत्ता, मोबाईल नंबर याच नंबरवर व्हॉट्सअप करावा. QR कोड स्कॅन करूनही पेमेंट करता येईल.
टीप: पेमेंट केल्यानंतरच Joining Link पाठवला जाईल. जागा मर्यादित आहेत.