पुणे : कामगार नामा ट्रस्ट यांच्यावतीने कामगार, कामगार प्रतिनिधी, कामगार संघटना यांच्या करिता "कंपनी आस्थापना मधील स्थायी हुकूम (Standing Orders in Company Establishment)" यांच्या बद्दल जनजागृती व्हावी याकरिता रविवार दि. ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०.०० ते १२.०० वाजता यावेळेत ऑनलाईन सेमिनार आयोजित करण्यात आलेला असून या सेमिनार मध्ये प्रवेश करण्यासाठी नाव नोंदणी करणे गरजेचे आहे.
"कंपनी आस्थापना मधील स्थायी हुकूम (Standing Orders in Company Establishment)" ऑनलाईन सेमिनार मधील विषय पुढीलप्रमाणे :-
- स्थायी हुकूम म्हणजे काय
- का आवश्यक आहेत
- केव्हा पाळायचे
- जवाबदारी कुणाची
- स्थायी हुकूम मध्ये बदल करण्याचे अधिकार
मार्गदर्शक : श्री विभाकर रामतीर्थकर, कंपनी क्षेत्रातील ५४ वर्षाचा प्रदीर्घ अनुभव, विविध कामगार संघटना यांना मार्गदर्शन
ऑनलाईन सेमिनार तारीख व वेळ : रविवार दि. ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०.०० ते १२.०० वाजता
सेमिनार नाव नोंदणी पद्धत पुढील प्रमाणे - सेमिनार प्रवेश नोंदणी 3 पद्धत
पर्याय 1 : कामगार नामा मॅगझीन मेंबरशिप (रु. 600/- बुकिंग केल्यास सेमिनार फ्री joining ID मिळेल) किंवा (दोन महिन्याला 1 याप्रमाणे वर्षात 6 अंक मिळतील)
पर्याय 2 : प्रवेश फी रू. 200/-(सेमिनार मध्ये सहभागी घेण्यासाठी)
पर्याय क्र. 3: कामगार नामा मॅगझीन मेंबरसाठी रु 100/-
8983070380 या नंबर वर गुगल अथवा फोन पे यांनी पेमेंट करता येईल.
जाहिरात image मधील scanar वरती स्कॅन करून पेमेंट करता येईल.
पेमेंट केल्यानंतर संपुर्ण नाव, पत्ता मोबाईल नंबर माहिती 8983070380 या नंबर वर कळविणे.
टीप : सेमिनार नोंदणी करणार यांना ऑनलाईन लिंक पाठवली जाईल.
