फोरेस इंजिनियरिंग कंपनीच्या वेतन कपाती विरोधात कामगार न्यायालयाचा निकाल, रक्कम परत करण्याचे आदेश

पैठण : येथील वसाहातील फोरेस इंजिनियरिंग प्रा.लि. कपंनीने कामगाराना कोणतीही पुर्वसुचना न देता कामगाराच्या पगारातून 2021 पासून तीस टक्के रक्कम कपात केली जात होती. सदर कामगाराची वेतन कपात बेकायदेशिर ठरवून कामगाराची सपुर्ण रक्कम परत करण्याचे आदेश न्यायालायने दिले आहे.

       सविस्तर माहिती नुसार या वेतन कपाती बाबतीत पँथर कामगार सेना सघंटनेनी व्यवस्थापशी चर्चा केली संघर्ष केला परंतु कपंनीकडून वेतन कपात थाबविली गेली नाही अखेर पँथर कामगार सघंटनेने छ. सभाजीनगर येथील औद्योगिक न्यायालयत कामगार हिताची याचीका दाखल केली होती.

     औद्योगिक न्यालायाने फोरेस इजिनियरिंग कपंनीला जबाबदार धरुन कामगाराची वेतन कपात बेकायदेशिर ठरवून कामगाराची संपूर्ण रक्कम परत करण्याचे आदेश तसेच रुपये एक लाख बारा हजार दंड ठोठावला कामगार सघंटनेच्या वतीने विधीतज्ञ आशुतोष कुलकर्णी यानी कामगाराची बाजु माडंली. या निकालामुळे पैठण औद्योगिक वसाहात मध्ये विविध कपंन्यातील कामगारामध्ये आनंद दिसुन आला.

फोरेस इंजिनियरिंग  कंपनीच्या वेतन कपाती विरोधात कामगार न्यायालयाचा निकाल, रक्कम परत करण्याचे आदेश पाहण्यासाठी : क्लिक करा