छत्रपती संभाजीनगर : येथील वाळुंज औद्योगिक वसाहतीमधील संजीव ऑटो प्रायव्हेट लिमिटेड (Sanjeev Auto Pvt Ltd) कंपनी व्यवस्थापन आणि कामगार संघटना यांच्या मध्ये वेतनवाढीचा करार शांततामय, आनंददायी वातावरणात संपन्न झाला.
वेतनवाढ करार ठळक मुद्दे पुढील प्रमाणे :
करार कालावधी : सदर करार दि.1 जुलै 2024 ते 30 जून 2027 या 3 वर्ष कालावधीसाठी लागू असेल.
वेतनवाढ : रु.13,500/- वेतनवाढ करण्यात आली
पहिला वर्ष : रु.9,500/-
दुसरा वर्ष : रु.3,000/-
तिसरा वर्ष : रु.1,000/-
पहिला वर्ष : रु.9,500/-
दुसरा वर्ष : रु.3,000/-
तिसरा वर्ष : रु.1,000/-
CL रजा : CL रजा 3 प्रति वर्षी मिळतील.
करारावेळी व्यवस्थापन प्रतिनिधी राहुल अग्रवाल (HR) महेश देशपांडे, तांबे, एस.आर कुलकर्णी तसेच संघटना प्रतिनिधी विनोद काष्टे, बाबासाहेब जगताप, प्रकाश पटारे, प्रमोद गवई, योगेश चौधरी, कृष्णा खरात यांनी काम पाहिले.