युनायटेड ब्रेव्हरिज लि. (United Breweries Ltd) येथे वेतनवाढ करार संपन्न

औरंगाबाद : औद्योगिक वसाहती मधील युनायटेड ब्रेव्हरिज लि. (United Breweries Ltd) कंपनी व्यवस्थापन आणि औरंगाबाद मजदुर युनियन ( सिटु ) यांच्यामध्ये दिनांक 28/07/2023 रोजी वेतनवाढ करार संपन्न झाला.

कराराची ठळक वैशिष्ट्ये :

करार कालावधी वर्ष : 4 (चार वर्षे) दि.01/02/2023 ते 31/01/2027 पर्यंत

पगारवाढ : सीटीसी रु.28000/- 
पहिल्या वर्षी - सीटीसी रु.19711/- 
दुसऱ्या वर्षी - सीटीसी रु.1157/-
तिसऱ्या वर्षी - सीटीसी रु.1199/- 
चौथ्या वर्षी - सीटीसी रु.1157/-

इन्सेन्टिव्ह : प्रति महिना रु.4000/- 

बोनस : 
पहिल्या वर्षी - रु.80000/-
दुसऱ्या वर्षी  - रु.85000/-
तिसऱ्या वर्षी - रु. 90000/- 

दिवाळी गिफ्ट : रु.3000/-

एल.टि.ए : रु.3000/- 

मेडिक्लेम पॉलिसी : रु.400000 /- 

     वेतनवाढ करार वेळी युनिट हेड ओमकार वेंगुर्लेकर, एच.आर. भरती वानेरे, औरंगाबाद युनियन तर्फे कॉम्रेड अजय भवलकर, युनियन अध्यक्ष मनोहर सनेर पाटील, संजय इंगळे, संतोष पंडित, भागवत सोरमारे, विलास जंजाळ, राममोहन सिंग, उपेंद्र श्रीवास्तव, कुंडलिक कोठारी उपस्थित होते.