पंजाब सरकारने राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना pension scheme बहाल केली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत याला मंजुरी देण्यात आली. कर्मचार्यांच्या डीएमध्ये 6% वाढही मंजूर करण्यात आली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री भगवंत मान यांनी ही माहिती दिली.
कर्मचाऱ्यांसाठी ही दिवाळी भेट असल्याचे मान यांनी म्हटले आहे. pension scheme याचा फायदा लाखो कर्मचाऱ्यांना होणार असल्याचे मान यांनी सांगितले. ज्यांनी काम केले
...तर हिमाचल आणि गुजरातमध्येही पेन्शन
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मान सरकारच्या निर्णयाचे कौतुक केले आहे. केजरीवाल म्हणाले की, नवी पेन्शन योजना हा कर्मचाऱ्यांवर अन्याय होता. हिमाचल आणि गुजरातमधील लोकांनी आपला सत्तेत येण्याची संधी दिली तर या दोन्ही राज्यांत जुनी पेन्शन योजना लागू करण्यात येईल.
