The Employees Compensation Act, 1923 कामगार भरपाई कायदा, 1923

कामगार भरपाई कायदा, १९२३ (The Employees Compensation Act, 1923) कामगारांची सामाजिक सुरक्षा लक्षात घेता तयार करण्यात आला. कामावर हजर असताना आणि काम करतेवेळी कामगाराला दुखापत झाली, अपंगत्व आले तर किंवा कामगार मयत झाल्यास त्या कामगारांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई मालकाकडून मिळावी अशी तरतूद आहे.

नुकसान भरपाई कधी दिली जाते - 

कामावर असताना कामगार मृत्यू पावणे, संपूर्ण अपंगत्व येणे, कायमचे अंशतः:अपंगत्व येणे, काही काळ अंशतः किंवा कायम अपंगत्व निर्माण झाल्यास 

नुकसान भरपाई किती मिळाली पाहिजे -

कामगाराचे किती नुकसान झाले यावरती अवलंबून असते.

नुकसान भरपाई किती काळात मिळाली पाहिजे -

एकदा नुकसान भरपाई रक्कम किती द्यायची हे ठरल्यानंतर १ महिन्याच्या आत मध्ये रक्कम मिळणे गरजेचे आहे. त्यानंतर जर नुकसान भरपाई रक्कम मिळण्यास उशीर झाला तर १२ % व्याजाप्रमाणे रक्कम द्यावी लागते

इतर महत्वाचे मुद्दे -

एखाद्या कामगारांचा अपघात झाला, नुकसान झाले तर त्याची माहिती मालकाने कामगार आयुक्त यांना देणे गरजेचे आहे. 

कामावरती नियुक्त केलेला कामगाराला या कामगार नुकसान भरपाई कायदा, १९२३ ची माहिती देणे हि  जवाबदारी मालकाची आहे.

कामगार नामा Youtube चॅनल पाहण्यासाठी : क्लिक करा

कामगार विषयक बातम्या पाहण्यासाठी : क्लिक करा

-----------------------------

The Employees Compensation Act, 1923

The Employees Compensation Act, 1923 was enacted keeping in view the social security of the workers. There is a provision for compensation to be paid by the employer to the families of the workers in case of injury, disability or death of the worker while on duty and at work.

When is compensation paid -

If a worker dies while on the job, becomes completely disabled, becomes permanently partially disabled, or becomes partially or permanently disabled for some time

How long should compensation be paid?

Once the amount of compensation has been decided, the amount needs to be received within 1 month. Thereafter, in case of delay in receipt of compensation, 12% interest has to be paid

Other important points -

If a worker has an accident or damage, the employer is required to inform the Labor Commissioner.

It is the responsibility of the employer to inform the workers about the Workers' Compensation Act, 1923.