सध्या परिस्थितीमध्ये कोरोना वाढीचे प्रमाण वाढत असून यामुळे याचा परिणाम विविध उद्योग क्षेत्र, व्यवसाय येथे पडताना दिसत असून कामगार क्षेत्रावरती याचा परिणाम होत असून कामगार, स्थलांतरित कामगार यांना वेळेवर पगार, आरोग्य सुविधा व इतर बाबीविषयी काही समस्या निर्माण झाल्यास कामगार विभागाने नोडल अधिकारी यांची नियुक्ती केली असून या नोडल अधिकारी यांना फोन, ईमेल द्वारे कामगार संपर्क साधता येईल.
कामगार विभागाने पुणे विभाग, नागपूर विभाग, कोकण विभाग, नाशिक विभाग, अमरावती विभाग, औरंगाबाद विभाग या विभागाप्रमाणे नोडल अधिकारी यांची नियुक्ती केली असून त्याची यादी पुढील प्रमाणे :