राज्यातील दुकाने व व्यापारी आस्थापना मूळ किमान वेतन अधिसूचना

 

राज्यातील दुकाने व व्यापारी आस्थापना किमान वेतन अधिसूचना दि.२४ जुलै २०१९ रोजी जाहीर झाली असून या उद्योगामध्ये काम करणाऱ्या कामगारांना 

मूळ किमान वेतन दर + महागाई भत्ता + HRA ५% (मूळ वेतन + महागाई भत्ता या एकूण रकमेवरती किमान ५ %) = एकूण किमान वेतन मिळणे कायद्यानुसार आवश्यक आहे.

राज्यातील दुकाने व व्यापारी आस्थापना मूळ किमान वेतन वेतन अधिसूचना दि.२४ जुलै २०१९ खालील प्रमाणे