औषधी द्रव्ये व औषध बनविणारा उद्योग (Drugs & Pharmaceutical Industry) करिता मूळ किमान वेतन अधिसूचना


राज्यातील औषधी द्रव्ये व औषध बनविणारा उद्योग (Drugs & Pharmaceutical Industry) किमान वेतन अधिसूचना दि.१९ जून २०१३ रोजी जाहीर झाली आहे.

या उद्योगामध्ये काम करणाऱ्या कामगारांना मूळ किमान वेतन दर + महागाई भत्ता + HRA ५% (मूळ वेतन + महागाई भत्ता या एकूण रकमेवरती किमान ५ %) = एकूण किमान वेतन मिळणे कायद्यानुसार आवश्यक आहे.

राज्यातील औषधी द्रव्ये व औषध बनविणारा उद्योग (Drugs & Pharmaceutical Industry) मूळ किमान वेतन वेतन अधिसूचना दि.१९ जून २०१३ खालील प्रमाणे