दुग्धालय (डेअरी) उद्योग (Dairy Industry) करिता मूळ किमान वेतन अधिसूचना


राज्यातील दुग्धालय (डेअरी) उद्योग (Dairy Industry) किमान वेतन अधिसूचना दि.२४ मार्च २०११ रोजी जाहीर झाली आहे.

या उद्योगामध्ये काम करणाऱ्या कामगारांना मूळ किमान वेतन दर + महागाई भत्ता + HRA ५% (मूळ वेतन + महागाई भत्ता या एकूण रकमेवरती किमान ५ %) = एकूण किमान वेतन मिळणे कायद्यानुसार आवश्यक आहे.

राज्यातील दुग्धालय (डेअरी) उद्योग (Dairy Industry) किमान वेतन अधिसूचना दि.२४ मार्च २०११ खालील प्रमाणे