कामगार नामा ट्रस्ट वतीने "बोनस (कोड ऑन वेज ऍक्ट 2019)" बाबत ऑनलाईन सेमिनार, नाव नोंदणी चालू

पुणे : कामगार नामा ट्रस्ट व अमेय ट्रेनिंग कन्सलटन्ट्स यांच्या संयुक्त विद्यमानाने कामगार, कामगार प्रतिनिधी, कामगार संघटना यांच्या करिता "बोनस (कोड ऑन वेज ऍक्ट 2019)"  यांच्या बद्दल जनजागृती व्हावी याकरिता रविवार दि. २३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ०९.०० ते ११.०० वाजता यावेळेत ऑनलाईन सेमिनार आयोजित करण्यात आलेला असून या सेमिनार मध्ये प्रवेश करण्यासाठी नाव नोंदणी करणे अवाश्यक आहे.

"बोनस (कोड ऑन वेज ऍक्ट 2019)" ऑनलाईन सेमिनार मधील विषय पुढीलप्रमाणे :- 

उद्देश
1. कोणत्या कारखाने/आस्थापन यांना
2. कोणत्या कामगारांना 
3. किमान व कमाल बोनस 
4. Available surplus Allocable सरप्लस 
5. सेट ऑन,सेट ऑफ 
6. बोनस देण्याची मुदत 
7. बोनस मिळण्यास अपात्र

मार्गदर्शक : डॉ. प्रकाश जोशी ,माजी विभागीय संचालक केंद्रीय कामगार शिक्षण मंडळ संचालक, अमेय ट्रेनिंग कन्सल्टन्सी 

ऑनलाईन सेमिनार तारीख व वेळ : रविवार दि. २३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ०९.०० ते ११.०० वाजता  

सेमिनार नाव नोंदणी पद्धत पुढील प्रमाणे - सेमिनार प्रवेश नोंदणी 3 पद्धत 

पर्याय 1 : कामगार नामा मॅगझीन मेंबरशिप (रु. 600/- बुकिंग केल्यास सेमिनार फ्री joining ID मिळेल) किंवा (दोन महिन्याला 1 याप्रमाणे वर्षात 6 अंक मिळतील) Work& Labor Issues

पर्याय 2 : प्रवेश फी रू. 200/-(सेमिनार मध्ये सहभागी घेण्यासाठी) 

पर्याय क्र. 3: कामगार नामा मॅगझीन मेंबरसाठी रु 100/-

नाव नोंदणी करण्यासाठी पद्धत :
8983070380 या नंबर वर गुगल अथवा फोन पे यांनी पेमेंट करता येईल.
जाहिरात image मधील scanar वरती स्कॅन करून पेमेंट करता येईल.
पेमेंट केल्यानंतर संपुर्ण नाव, पत्ता मोबाईल नंबर माहिती 8983070380 या नंबर वर कळविणे.

टीप : सेमिनार नोंदणी करणार यांना ऑनलाईन लिंक पाठवली जाईल.