पुणे : नवीन कामगार कायद्यामधील बदल होत आहेत, याबाबत कामगार, कामगार प्रतिनिधी यांच्या मध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने कामगार नामा ट्रस्ट यांच्या माध्यमातून औद्योगिक संबंध संहिता, २०२० (Industrial Relations Code, 2020) कोड मधील तरतुदी यांच्या बद्दल शनिवार दि. २५ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५.०० ते ७.०० वा.यावेळेत ऑनलाईन सेमिनार आयोजित करण्यात आलेला असून या सेमिनार मध्ये प्रवेश करण्यासाठी नाव नोंदणी करणे अवाश्यक आह
औद्योगिक संबंध संहिता, २०२० (Industrial Relations Code, 2020 याबाबत ऑनलाईन सेमिनार मधील विषय पुढीलप्रमाणे :-
- कामगार कपातीचे नियम (Retrenchment rules)
- निश्चित-मुदतीचा रोजगार (Fixed-term employment)
- संपाचे नवीन नियम (Strike notice rules)
- तक्रार निवारण समिती (Grievance Redressal Committee)
- कोड मधील महत्त्वाच्या तरतुदी
ऑनलाईन सेमिनार तारीख व वेळ :
शनिवार दि. २५ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५.०० ते ७.००
सेमिनार नाव नोंदणी पद्धत पुढील प्रमाणे -
नाव नोंदणी प्रवेश फी : रु. १००/-
नाव नोंदणी करण्यासाठी पद्धत :
- 8983070380 या नंबर वर गुगल अथवा फोन पे यांनी पेमेंट करता येईल.
- जाहिरात image मधील scanar वरती स्कॅन करून पेमेंट करता येईल.
- पेमेंट केल्यानंतर संपुर्ण नाव, पत्ता मोबाईल नंबर माहिती 8983070380 या नंबर वर कळविणे.
टीप:
- सेमिनार ऑनलाईन zoom मिटिंग वरती होईल.
- नोंदणी करणार यांना लिंक पाठवली जाईल
