EPF कायदा बाबत ऑनलाईन सेमिनार, नाव नोंदणी चालू

पुणे : कामगार नामा ट्रस्ट व अमेय ट्रेनिंग कन्सलटन्ट्स यांच्या संयुक्त विद्यमानाने कामगार, कामगार प्रतिनिधी यांच्या मध्ये EPF कायदा त्यातील तरतुदी यांच्या बद्दल जनजागृती व्हावी याकरिता रविवार दि. १२ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११.०० ते १.०० वा.यावेळेत ऑनलाईन सेमिनार आयोजित करण्यात आलेला असून या सेमिनार मध्ये प्रवेश करण्यासाठी नाव नोंदणी करणे अवाश्यक आहे.

EPF कायदा याबाबत ऑनलाईन सेमिनार मधील विषय पुढीलप्रमाणे :- 

  • पीएफ रजिस्ट्रेशन बाबत माहिती
  • UAN नंबर कसा बनवावे (Umang App) आणि Activate करणे (Umang App) याबद्दल माहिती
  • UAN कार्ड कसे काढावे व कोठे मिळेल याची माहिती
  • PF नॉमिनेशन बाबत माहिती
  • PF बॅलन्स चेक करण्याच्या विविध पद्धती बाबत माहिती
  • EPF मधील EDLI योजनेबाबत माहिती
  • एका आस्थापनेतून दुसऱ्या आस्थापनेत पीएफ ट्रान्सफर करण्याबाबत माहिती
  • पीएफ कटिंग व आस्थापना यांची होणारी कटिंग याबाबत माहिती
  • पीएफ व्याजदर याबाबत माहिती
  • पीएफ मधील अमाऊंट वरती कर्ज काढणे बाबत माहिती
  • पीएफ पेन्शन योजनेबाबत माहिती
  • पीएफ कटिंग होत नसल्यास, कमी होत असल्यास, जास्त होत असल्यास, पीएफ न मिळाल्यास कोठे तक्रार करायची त्याबाबत माहिती
ऑनलाईन सेमिनार तारीख व वेळ : रविवार दि. १२ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११.०० ते १.०० 

सेमिनार नाव नोंदणी पद्धत पुढील प्रमाणे - 

  • नाव नोंदणी प्रवेश फी : रु. १००/- 

नाव नोंदणी करण्यासाठी पद्धत :

  • 8983070380 या नंबर वर गुगल अथवा फोन पे यांनी पेमेंट करता येईल.
  • जाहिरात image मधील scanar वरती स्कॅन करून पेमेंट करता येईल.
  • पेमेंट केल्यानंतर संपुर्ण नाव, पत्ता मोबाईल नंबर माहिती 8983070380 या नंबर वर कळविणे.

टीप: 

  • सेमिनार ऑनलाईन zoom मिटिंग वरती होईल.
  • नोंदणी करणार यांना लिंक पाठवली जाईल