सर्व कामगार, कामगार प्रतिनिधी, संघटना, HR , कंपनी आस्थापना यांच्या करिता उपयुक्त असे "कामगार नामा मॅगझीन" प्रकाशित, वार्षिक मेंबरशिप करिता नाव नोंदणी चालू

पुणे : कामगार नामा यांच्या वतीने www.kamgarnama.com या ऑनलाइन पोर्टल वरती दररोज कामगार विषयक, उद्योग विषयक बातमी, माहिती प्रसिद्ध केली जाते. आज सद्य परिस्थिती www.kamgarnama.com या ऑनलाइन पोर्टलला 1 कोटी च्या वरती views असून 40 व्हाट्सअप ग्रुप तसेच 15000 फेसबुक फ्रेंड जॉईन आहेत.

    कामगार नामा यांच्या माध्यमातून प्रथमतःच सर्व प्रकारचे संघटीत, असंघटीत कामगार / कर्मचारी, कामगार प्रतिनिधी, संघटना, HR , कंपनी आस्थापना यांच्या करिता उपयुक्त असे मॅगझीन स्वरुपात प्रसिद्ध होणारे द्विमासिक (दोन महिन्यातून एकदा) प्रकाशित करण्यात येत आहे.

कामगार नामा मॅगझीन मध्ये आपणास मिळणार आहे.- 

  • कामगार कायदे विषयक माहिती
  • कामगार विषयक विविध न्यायालय निकाल माहिती
  • विविध कंपनीचे वेतन करार
  • महागाई भत्ता विषयक माहिती, परिपत्रक
  • महाराष्ट्र शासनाचे कामगार विभाग, विविध कामगार मंडळ माहिती
  • कामगार विषयक शासन निर्णय, विविध परिपत्रके
  • कामगार क्षेत्रातील अनुभवी व्यक्तीचे मार्गदर्शनपर लेख
  • कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPFO), कर्मचारी राज्य विमा योजना (ESIC),
  • महा. कामगार कल्याण मंडळ (MLWB) विविध योजना, उपक्रम
  • कामगार, उद्योग क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी

सदर मॅगझीन प्राप्त करण्यासाठी :

  • वार्षिक वर्गणी रु. ६००/- (पोस्टींग चार्ज सहित)
  • एका वर्षात ६ मॅगझीन मिळतील. (२ महिन्यातून १ या प्रमाणे).

कामगार नामा मॅगझीन नोंदणी करण्यासाठी पद्धत :

  • 8983070380 या नंबर वर गुगल अथवा फोन पे यांनी पेमेंट करता येईल.
  • जाहिरात image मधील scanar वरती स्कॅन करून पेमेंट करता येईल.
  • पेमेंट केल्यानंतर संपुर्ण नाव, पत्ता मोबाईल नंबर माहिती 8983070380 या नंबर वर कळविणे.