ट्रिनिटी इंडिया फोर्जटेक प्रा.लि. शिक्रापूर येथे शिवगर्जना कामगार संघटना नामफलक अनावरण

शिक्रापूर : येथील ट्रिनिटी इंडिया फोर्जटेक प्रा.लि. या नामांकीत कंपनीतील सुमारे १०० सभासद कामगारांनी शिवगर्जना कामगार संघटनेचे सभासदत्व स्विकारून शिवगर्जना कामगार संघटना  संस्थापक अध्यक्ष संतोष बेंद्रे यांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण करण्यात आले.

     यावेळी संघटनेचे अध्यक्ष श्री. संतोष बेंद्रे, संघटनेचे पदाधिकारी श्री.सुदर्शन नांदखिले, श्री. अक्षय सोनावने, श्री. हौशिराम कर्डिले, श्री किशोर मराठे, श्री.अनील भोसले, श्री. नामदेव खोंडे, युवा उद्योजक श्री. लक्ष्मण चौधरी व मोठ्या संख्येने कामगार बंधू सहकारी उपस्थित होते.