महाराष्ट्र कामगार कल्याण निधी ( सुधारणा) अधिनियम २०२४

सन १९५३ चा अधिनियम क्रमांक ४० यांच्या कलम ६ बब ची सुधारणा करण्यात आलेली आहे. ह्यामध्ये जुन आणि डिसेंबर महिन्यात कामगारांचा पगारातुन कपात होणारी रक्कम आता १२ रुपये ऐवजी २५ रुपये करण्यात आली आहे. त्याचबरोबर  मालकासाठी ही रक्कम तिप्पट म्हणजे ७५ रुपये करण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र कामगार कल्याण निधी ( सुधारणा) अधिनियम  २०२४ राजपत्र पाहण्यासाठी - क्लिक करा