मुंबई : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनासाठी लागणाऱ्या अनुदानाच्या प्रस्तावाला दि.२२ जून २०२२ नुसार मंत्रालयात मंजुरी देण्यात आली असून त्याबाबत शासन निर्णय प्रसिद्ध झाला आहे.
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सुधारित किमान वेतन दर लागू करणेबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी - क्लिक करा