किंम्बर्लि क्लार्क इंडिया प्रा.लि. (Kimberly-Clark India Private Limited) येथे वेतनवाढ करार संपन्न

सणसवाडी,पुणे : किंम्बर्लि क्लार्क इंडिया प्रा.लि.(Kimberly-Clark India Private Limited) सणसवाडी,पुणे कंपनी व्यवस्थापन व किंम्बर्लि क्लार्क कामगार संघटना यांच्या वतीने येथील कायमस्वरूपी कामगारांसाठी पगार वाढीचा व अन्य सुविधाचा करार अतिशय मैत्रीपूर्ण व आनंदी वातावरणात ७ जुलै २०२१ रोजी संपन्न झाला.

वेतनवाढ करार पुढीलप्रमाणे :             

  • कराराचा कालावधी हा ०१ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२३ असेल.

  • फरकाची रक्कम ही ०१/०४/२०२० पासुन ग्राह्य धरण्यात आली.    

  • हा करार ३ गटामध्ये विभागून झाला . 

           १) ज्या कामगारांची सर्व्हिस २५ वर्षे झाली  

          २) तसेच ज्या कामगारांची सर्व्हिस १३ वर्षे झाली  

           ३) ज्या कामगारांची सर्व्हिस ३ वर्षे झाली 

गटानुसार वेतनवाढ विषयी सविस्तर माहिती :

१) करार हा ज्या कामगारांची सर्व्हिस २५ वर्षे झाली त्यासाठी ३ वर्षासाठी प्रत्यक्ष २१०००/- झाला    ( १९७५० + बोनस १००० + गिप्ट २५० ) व अप्रत्यक्ष २३३२४/- झाला असुन                 
प्रथम वर्षासाठी  १२९३४/-           
द्वितीय वर्षासाठी ४०३४/- व    
तृतिय वर्षासाठी ४०३४/- याप्रमाणे करण्यात आला आहे .

अप्रत्यक्ष रक्कमेत Provident Fund ,Gratuity यामध्ये रु.२३२४/- टाकण्यात आले. 

Term Insurance हा ६०लाखावरून ७० लाख करण्यात आला.

A/L मध्ये १ ने वाढ करन्यात आली.

बोनसमधे वार्षिक रु. १२०००/- वाढ करण्यात आली. (पहिले वर्ष - ४२,४००/-, दुसरे वर्ष - ४३,४००/-   तिसरे वर्ष - ४४,४००/-)

वार्षिक गिफ्टमधे ३०००/-वाढ करण्यात आली. (पूर्वी रु.११,०००/- चे १४,०००/-झाले ) 

पेट्रोल अलाउन्स रु.८०० महिना वाढ करण्यात आली (पूर्वी रु.२१००/- चे २९००/-झाले) 

पेट्रोल अलाउन्स , मेडिक्लेम पाॅलीसी तसेच Term Insurance मधील वाढ ही प्रत्यक्ष आणी अप्रत्यक्ष (CTC) रक्कमेच्या बाहेर आहे

२) करार हा ज्या कामगारांची  सर्व्हिस १३ वर्षे झाली त्यासाठी ३ वर्षासाठी प्रत्यक्ष १७६५०/- झाला    ( १६४०० + बोनस १००० + गिप्ट २५० ) व अप्रत्यक्ष १९५८०/- झाला असुन 
प्रथम वर्षासाठी  १०९२३/-           
द्वितीय वर्षासाठी ३३६३/- व    
तृतिय वर्षासाठी ३३६३/- याप्रमाणे करण्यात आला आहे .   

अप्रत्यक्ष रक्कमेत Provident Fund ,Gratuity यामध्ये रु.१९३०/-टाकण्यात आले. 

Term Insurance हा ६० लाखावरून ७० लाख करण्यात आला.

A/L मध्ये १ने वाढ करण्यात आली.

बोनसमधे वार्षिक रु. १२,०००/-वाढ करण्यात आली. पहिले वर्ष - ४२,४००/-,  दुसरे वर्ष - ४३,४००/-,  तिसरे वर्ष - ४४,४००/-

वार्षिक गिफ्टमधे रु.३०००/- वाढ करण्यात आली (पूर्वी रु.११,०००/- चे १४,०००/-झाले)

पेट्रोल अलाउन्स ८०० रू महिना वाढ करण्यात आली (पूर्वी रु.१३००/- चे २१००/-झाले)

पेट्रोल अलाउन्स , मेडिक्लेम पाॅलीसी तसेच Term Insurance मधील वाढ ही प्रत्यक्ष आणी अप्रत्यक्ष (CTC) रक्कमेच्या बाहेर आहे

३) करार हा ज्या कामगारांची सर्व्हिस ३ वर्षे झाली त्यासाठी ३ वर्षासाठी प्रत्यक्ष १४,०००/- झाला    ( १०८७५+ बोनस १००० + गिप्ट २५० + ५५० Monthly Incentive + ५७५ Quarterly Incentive + ७५० B + C शिप्ट incentive ) व अप्रत्यक्ष  १५२८०/- झाला असुन                 
प्रथम वर्षासाठी  ९४८३/-
द्वितीय वर्षासाठी २२५८/- व
तृतिय वर्षासाठी २२५८/- याप्रमाणे करण्यात आला आहे .   

अप्रत्यक्ष रक्कमेत Provident Fund ,Gratuity यामध्ये रु.१२८०/- टाकण्यात आले.

७०%रक्कम हि मुळ पगारात (Basic) वाढविण्यात आली. 

मेडिक्लेम पाॅलीसी  मध्ये फॅमिली + आई व वडिल ( ७ लाख मध्ये १ लाख वाढ करून ८ लाख रुपये झाली)

Term Insurance हा ३० लाख करण्यात आला. 

A/L मध्ये १ ने वाढ करण्यात आली.

बोनसमधे वार्षिक १२०००/-वाढ करण्यात आली. (पहिले वर्ष - कायद्याच्या देयकाप्रमाणे+ १०,०००/-,   दुसरे वर्ष - कायद्याच्या देयकाप्रमाणे + ११,०००/-,  तिसरे वर्ष - कायद्याच्या देयकाप्रमाणे + १२,०००/-) 

वार्षिक गिफ्टमधे ३,०००/- वाढ करण्यात आली.( ११०००/- चे १४०००/-झाले ) 

पेट्रोल अलाउन्स ८०० रू महिना करण्यात आला .

पेट्रोल अलाउन्स , मेडिक्लेम पाॅलीसी तसेच Term Insurance मधील वाढ ही प्रत्यक्ष आणी अप्रत्यक्ष (CTC)रक्कमेच्या बाहेर आहे .

हा करार संपन्न होण्यासाठी व्यवस्थापनाकडून श्री.संजय कचरे (Supply chain Head India & South Asia), श्री.संदिप गर्ग ( Mill manager ), श्री .सुरेश वर्पे (H.R.Mill manager), श्री.अशोक बापट (production manager व संघटनेच्या वतीने अध्यक्ष सुहास दरेकर, उपाध्यक्ष श्री.योगेश भुमकर, सेक्रेटरी श्री.सुभाष दरेकर, सह सेक्रेटरी तानाजी जाधव, खजिनदार मंगेश खोले, सदस्य लक्षण दरेकर, बेंजामिन जोएल हे उपस्थित होते.

अन्य कंपनीमधील झालेले वेतनकरार पाहण्यासाठी - क्लिक करा