कामगारांच्या समस्या निवारणासाठी नोडल अधिकारी नियुक्त

मुंबई : कोविड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील व इतर राज्यातील कामगारांकडून प्राप्त होणाऱ्या विविध तक्रारींसंबंधात कार्यवाही व्हावी, याकरिता राज्य शासनाच्या वतीने नोडल अधिकारी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.

नोडल अधिकारी यांनी राज्यातील व इतर राज्यातील स्थलांतरीत कामगारांकडून होणाऱ्या तक्रारीच्या अनुषंगाने सर्व संबंधितांशी समन्वय साधून कार्यवाही करावयाची आहे.

नोडल अधिकारी यांची माहिती (image वरती क्लिक करा) :