Central Govt. has constituted an Expert Committee for framing rules under Occupation Safety and Health for Workplace relating to Factories.
नवी दिल्ली : केंद्र सरकार कारखान्यांशी संबंधित असलेल्या कामाच्या ठिकाणी व्यवसाय सुरक्षा आणि आरोग्य अंतर्गत नियम तयार करण्यासाठी तज्ञांची समिती गठीत केली आहे. समितीत केंद्र सरकारच्या वरिष्ठ अधिकारी समवेत ज्युबिलंट, सिप्ला, मारुती, एनटीपीसी, भारत फोर्ज, हिंदुस्तान जिंक, गोदरेज आणि बॉयस, रिलायन्स या प्रमुख संस्थांमधील व्यक्तींचा समावेश आहे.
Occupation Safety and Health for Workplace Expert Committee :