मुंबई : राज्य शासनाच्या वतीने महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार सल्लागार समिती जाहीर करण्यात आली. सोमवारी (दि.२२ फेब्रुवारी) उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचे उपसचिव डॉ. श्रीकांत पुलकुंडवार यांनी राजपत्र जाहीर केले. राज्यातील प्रमुख आठ आमदारांसह औद्योगिक व कामगार संघटनेच्या प्रतिनिधींचा यामध्ये समावेश आहे. माथाडी हमाल व श्रमजीवी कामगारांचे प्रश्न व समस्या सोडविण्याचे काम ही समिती करते.
समिती खालील प्रमाणे -
राज्यशासनाचे प्रतिनिधित्व करणारे सदस्य :
१) मा.मंत्री (कामगार) - अध्यक्ष
२) सचिव / प्र.स./अ.मु.स. - सदस्य
३) कामगार आयुक्त, महाराष्ट्र राज्य - सदस्य
राज्य विधानमंडळाचे प्रतिनिधित्व करणारे सदस्य:
१) आमदार श्री.भरत गोगावले
२) आमदार श्री.महेश शिंदे
३) आमदार श्री.अशोक ऊर्फ भाई जगताप
४) आमदार श्री.शशिकांत शिंदे
५) आमदार श्री.नीलेश लंके
६) आमदार श्री.संजय जगताप
७) आमदार श्री.श्रीनिवास वनगा
८) आमदार श्रीमती.सरोज अहिरे
मालकांचे प्रतिनिधित्व करणारे सदस्य :
१) श्री.प्रशांत गिरबने (एमसीसीआय, पुणे)
२) श्री.शिवनारायण सोमानी (नाशिक)
३) श्री.रामचंद्र भोगले (औरंगाबाद)
४) श्री.निरंजनलाल गुप्ता (बीजीटीए, मुंबई)
५) श्री.अमृतलाल जैन (ग्रोमा, मुंबई )
६) श्री.संजय अग्रवाल (नागपूर)
७) श्री.सुदेश शेष्टी (मुंबई)
८) श्री.दत्तात्रय ढमाळ (सातारा)
कामगारांचे प्रतिनिधित्व करणारे सदस्य :
१) डॉ. बाबा आढाव, पुणे
२) श्री.नरेंद्र पाटील, नवी मुंबई
३) श्री.गुलाबराव जगताप, ठाणे
४) श्री.दिलीप जगताप, नवी मुंबई
५) श्री.राजकुमार घायाळ, बीड
६) श्री.इरफान सय्यद, पुणे
७) श्री.संतोष शिंदे, मुंबई
८) श्री.सुभाष लोमटे, औरंगाबाद
महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार सल्लागार समिती दि.२२ फेब्रुवारी राजपत्र -