पुणे : कामगार नामा ट्रस्ट यांच्यावतीने कामगार, कामगार प्रतिनिधी, कामगार संघटना यांच्या करिता "POSH कायदा - कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध POSH Act - Prevention of Sexual Harassment at Workplace" यांच्या बद्दल जनजागृती व्हावी याकरिता रविवार दि. ६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०.०० ते १२.०० वाजता यावेळेत ऑनलाईन सेमिनार आयोजित करण्यात आलेला असून या सेमिनार मध्ये प्रवेश करण्यासाठी नाव नोंदणी करणे गरजेचे आहे.
"POSH कायदा - कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध POSH Act - Prevention of Sexual Harassment at Workplace" ऑनलाईन सेमिनार मधील विषय पुढीलप्रमाणे :-
- POSH कायद्याची आवश्यकता
- POSH धोरणाचे महत्त्व
- अंतर्गत समितीची (Internal Committee) स्थापना कशी
- लैगिक छळाच्या तक्रारीच्या चौकशीची तत्त्वे
- अहवाल कसा लिहावा
- नोंद, नोंदणी आणि सादर करणे
मार्गदर्शक : श्री विभाकर रामतीर्थकर, कंपनी क्षेत्रातील ५४ वर्षाचा प्रदीर्घ अनुभव, विविध कामगार संघटना यांना मार्गदर्शन
ऑनलाईन सेमिनार तारीख व वेळ : रविवार दि. ६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०.०० ते १२.०० वाजता
सेमिनार नाव नोंदणी पद्धत पुढील प्रमाणे - सेमिनार प्रवेश नोंदणी 3 पद्धत
पर्याय 1 : कामगार नामा मॅगझीन मेंबरशिप (रु. 600/- बुकिंग केल्यास सेमिनार फ्री joining ID मिळेल) किंवा (दोन महिन्याला 1 याप्रमाणे वर्षात 6 अंक मिळतील)
पर्याय 2 : प्रवेश फी रू. 200/-(सेमिनार मध्ये सहभागी घेण्यासाठी)
पर्याय क्र. 3: कामगार नामा मॅगझीन मेंबरसाठी रु 100/-
8983070380 या नंबर वर गुगल अथवा फोन पे यांनी पेमेंट करता येईल.
जाहिरात image मधील scanar वरती स्कॅन करून पेमेंट करता येईल.
पेमेंट केल्यानंतर संपुर्ण नाव, पत्ता मोबाईल नंबर माहिती 8983070380 या नंबर वर कळविणे.
टीप : सेमिनार नोंदणी करणार यांना ऑनलाईन लिंक पाठवली जाईल.
