चाकण : निघोजे येथील महिंद्रा लॉजिस्टिक लिमिटेड (Mahindra Logistics Ltd) कंपनी व्यवस्थापन आणि स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटना यांच्यामध्ये तिसऱ्या वेतनवाढ करारावरती संघटनेचे प्रमुख सल्लागार आमदार पै. श्री. महेशदादा लांडगे, पै. श्री. रोहिदासशेठ गाडे, अध्यक्ष श्री. जीवनशेठ येळवंडे, कंपनीचे असोसिएट व्हा. प्रेसिडेंट एच. आर. श्री. संजय गावडे सर,असिस्टंट व्हा. प्रेसिडेंट एच. आर. श्री. प्रदीप झोटिंग सर, यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्यांचा कार्यक्रम दि.02 मार्च 2026 रोजी संपन्न झाला.
कराराची ठळक वैशिष्ट्ये :
वरील पूर्ण रक्कम पगाराच्या CTC मध्ये दिली जाणार आहे.
रेशो :- 30%, 30%, 40%
विभागणी :- 25% DA Basic आणि 75% Other अलाऊन्स.
2) कराराचा कालावधी : दि.01/03/2026 ते 31/08/2029 या साडेतीन वर्षांचा राहील.
3) रजा : ज्या कामगारांना रजा कमी होत्या अशा ३६६ कामगारांच्या रजेमध्ये ३ रजा वाढ करून सर्व कामगार व स्टाफ यांना एक समान रजा ठेवण्याचे मान्य करण्यात आले आहे.
4) पगाराची उचल : ग्रॉस पगाराच्या तीन पट मेडिकल कारणासाठी देण्याचे मान्य करण्यात आले आहे.
5) ग्रुप एक्सीडेंट पॉलिसी (GPA) : ग्रुप एक्सीडेंट पॉलिसी पाच लाख देण्याचे मान्य करण्यात आले आहे.
6) ग्रुप टर्म इन्शुरन्स पॉलिसी : पॉलिसी पाच लाख देण्याचे मान्य करण्यात आले आहे.
7) करार वेळेत पूर्ण झाल्यामुळे सर्व कामगारांना बक्षीस स्वरूपात रु.7500/- रुपये एक रक्कमी देण्याचे मान्य केले आहे.
1) 0 ते 0 दिवस - रु.3000/-
2) 0.5 ते 1.5 दिवस - रु.2400/-
3) 2 ते 3 - रु.1800/-
4) 3.5 च्या पुढे 0/-रू.
A) सप्टेंबर 2026 = रु.43,800/-
B) सप्टेंबर 2027 = रु.48,100/-
C) सप्टेंबर 2028 = रु.53,600/-
D) ऑगस्ट 2029 = रु.59,100/-
10) उत्पादन वाढ : एकूण मनुष्यबळाच्या पहिल्या वर्षी 7%, दुसऱ्या वर्षी 7 %, तिसऱ्या वर्षी 7%, आणि पुढील सहा महिन्यासाठी ३.५% उत्पादन देण्याचे मान्य करण्यात आले आहे.
करारावरती संघटनेच्या वतीने प्रमुख सल्लागार भोसरी विधानसभेचे कार्यसम्राट आमदार पै.श्री. महेशदादा लांडगे, प्रमुख सल्लागार पै. श्री रोहिदासशेठ गाडे, संघटनेचे अध्यक्ष कामगार नेते श्री. जीवनशेठ येळवंडे, सरचिटणीस श्री. कृष्णा रोहोकले, उपाध्यक्ष श्री. रघुनाथ मोरे, चिटणीस श्री.भटू पाटील,खजिनदार श्री.अमृत चौधरी, संघटक रवी भालेराव, संघटक श्री. दत्तात्रय गवारे, युनिट अध्यक्ष श्री. प्रशांत पाडेकर, उपाध्यक्ष श्री.कुणाल कोळेकर, सरचिटणीस श्री. अजय टोपे, सहचिटणीस श्री. वेदांत पवार, खजिनदार श्री. संतोष बेंडाले, सदस्य श्री. योगेश आरोडे, श्री. गोरक्ष गाडे, श्री. गणेश कापसे, श्री. चेतन आवटे, व्यवस्थापनाच्या वतीने कंपनीचे असोसिएट व्हा. प्रेसिडेंट एच. आर. श्री. संजय गावडे, असिस्टंट व्हाइस प्रेसिडेंट एच.आर. श्री. प्रदीप झोटिंग, जनरल मॅनेजर एच.आर श्री. धीरज सिंह, जनरल मॅनेजर ऑपरेशन श्री. निंबा भांबरे, सिनियर मॅनेजर ऑपरेशन श्री. नामदेव टाचतोडे, असिस्टंट जनरल मॅनेजर एच. आर.श्री. राहुल भागवत यांनी सह्या केल्या.
संघटनेच्या वतीने प्रमुख सल्लागार भोसरी विधानसभेचे कार्यसम्राट आमदार पै.श्री.महेशदादा लांडगे,व्यवस्थापनाच्या वतीने कंपनीचे असोसिएट व्हा.प्रेसिडेंट एच.आर. श्री. संजय गावडे आणि संघटनेचे अध्यक्ष श्री. जीवनशेठ येळवंडे यांनी उपस्थित कामगार बंधू व व्यवस्थापन यांना मोलाचे मार्गदर्शन केले.तसेच कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री.धीरज सिंह यांनी केले, व सूत्रसंचालन सौ. पुजाताई थिगळे यांनी केले व सरचिटणीस श्री. कृष्णा रोहोकले यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
कामगारांनी डिजेच्या तालावर नाचून, पेढे वाटून फटाक्याची अतिषबाजी करुण आनंद व्यक्त केला.

