महिंद्रा कंपनी कोरोना काळामध्ये कर्मचारी यांच्या करिता करणार मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक मदत

कोरोना काळामध्ये महिंद्रा अँड महिंद्राने 'कौटुंबिक सहाय्य धोरण' (Family Assistance Policy) जाहीर केले असून त्याअंतर्गत कोविड-१९ (Covid - 19) मुळे मृत पावलेल्या कर्मचा-याच्या पति / पत्नी किंवा अवलंबित व्यक्तीला वार्षिक भरपाईच्या दुप्पट रक्कम व तसेच पाच वर्षाकरिता पगार देण्यात येणार आहे. त्याच बरोबर कंपनी मृत कर्मचाऱ्याच्या मुलांच्या १२ वी पर्यंत शिक्षणास मदत करेल आणि प्रत्येक मुलासाठी वर्षाकाठी २ लाख रुपयांपर्यंत तरतूद करेल असे वृत्त इंडिया टुडे ने दिले आहे.

कंपनीच्या जवळपास २५,००० कर्मचार्‍यांना लिहिलेल्या पत्रात महिंद्रा ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अनिश शहा म्हणाले : कोविड - १९ द्वारे प्रभावित झालेल्या कुटुंबांचे ओझे वाटून घेण्यात आणि त्यांना मदत करण्यासाठी आम्ही येथे आहोत."

“एखाद्या सहकाऱ्याचा मृत्यू झाल्यास दुर्दैवी घटनेत अर्थसहाय्य मिळावे यासाठी आम्ही पुढील पाच वर्षांसाठी पगार देऊ; वार्षिक भरपाईच्या दुप्पट रक्कम मिळवून देऊ,” ते पुढे म्हणाले.

ठरलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार मृत व्यक्तीचे पती / पत्नी किंवा त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांना पगार दिला जाईल.

शाह यांनी सांगितले की, महिंद्रा आणि महिंद्रा मृत कर्मचार्‍यांच्या मुलांच्या १२ वी पर्यंत शिक्षणास प्रति वर्ष २ लाख रुपये आर्थिक सहाय्य आणि सल्लागार सेवांच्या माध्यमातून आर्थिक नियोजन सहाय्य देतील, असे शाह यांनी सांगितले.

शहा यांच्या म्हणण्यानुसार महिंद्रा अँड महिंद्रा यांनी कोविड - १९ विरुद्ध एप्रिल अखेर ४५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व कर्मचार्‍यांना लसी दिली आहे.

जर एखाद्या कर्मचार्‍यांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता असेल तर शाह म्हणाले: "आम्ही सर्व खर्चाची भरपाई करू आणि विविध खर्चासाठी दररोज १,००० रुपये भत्ता देऊ."

Mahindra will provide a large amount of financial assistance to its employees during the Corona period

During the Corona period, Mahindra & Mahindra has announced a 'Family Assistance Policy' under which the spouse or dependents of an employee who died due to Covid-19 will be paid double the annual compensation as well as salary for five years. Is. At the same time, the company will help in the education of the children of deceased employees till 12th standard and will provide up to Rs 2 lakh per child per year, India Today reported.

In a letter to the company's nearly 25,000 employees, Anish Shah, managing director and chief executive officer of the Mahindra Group, said: "We are here to help the families affected by Kovid-19 and to help them."

“If a colleague dies, we will pay for the next five years in order to get financial assistance in the event of an unfortunate incident; We will get double the amount of annual compensation, ”he added.

Salary will be paid to the spouse of the deceased or their dependents as per the prescribed guidelines.

Shah said that Mahindra and Mahindra would provide financial assistance of Rs 2 lakh per annum for the education of the children of deceased employees up to 12th standard and financial planning assistance through advisory services.

According to Shah, Mahindra & Mahindra has vaccinated all employees above the age of 45 against Covid-19 by the end of April.

If an employee needs to be admitted to the hospital, Shah said: "We will reimburse all expenses and pay an allowance of Rs 1,000 per day for various expenses."